वाशिम: जय हिंद सैनिक संस्थेच्यावतीने गायक शेख मोबीन व नासिरुद्दीन शाह मुंबई येथे देशभक्ती पुरस्काराने सन्मानीत
Washim, Washim | Oct 28, 2025 जयहिंद सैनिक संस्था द्वारा आझाद हिंद सरकार संस्थेच्या 82 व्या वर्धापन दिनानिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू राष्ट्रीय स्वरक्षक श्रीमान चंद्रकुमार बोस यांच्या हस्ते टीब्रेवाला कॉलेज जे.बी. नगर मुंबई येथे दि. 28 ऑक्टोबर रोजी तिरंग्याचे ध्वजारोहन करुन वाशिम येथील गायक शेख मोबीन व गायक नासिरुद्दीन शाह यांना देशभक्त पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.