चांदवड: राहुल वडबारे परिसरात ढगफुटीसह दृश्य पावसामुळे अनेक वृक्ष उमळून पडले शेतीचे मोठे नुकसान
चांदवड तालुक्यातील राहुल वडबारे परिसरात ढगफुटी सहदृश्य पाऊस झाल्याने नद्या नाल्यांना पूर आला असून अनेक झाडे उमळून पडले आहे एकंदरच अचानक पावसामुळे शेतकऱ्यांची शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे