पेठ: सावळघाटातील वाहतूक कोंडीचा गुजरात मधील ऍम्ब्यूलन्सलाही बसला फटका , ट्रॉफीक मधून मार्ग काढतांना करावी लागली कसरत
Peint, Nashik | Sep 18, 2025 नाशिक ते गुजरात या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वर सावळघाटात नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले असून याचा फटका एका गुजरात राज्यातील रुग्ण वाहीकेलाही बसला. सावळघाटात मोठया वळणावर अडकलेल्या ट्रेलर मुळे रुग्णवाहिका अडकून पडली.