भोकरदन: दानापूर येथील जुई धरण ओवरफ्लो, 20 ते 25 गावांचा पिण्याचा व शेती पाण्याचा प्रश्न मिटला
आज दिनांक 22 सप्टेंबर 2025 वार सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरण हे ओवरफ्लॉ झाल्याचे पाहायला मिळाली आहे कारण मागील दोन ते तीन दिवसापासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे धरणात पाण्याचा ओढ वाढला यातच धरण झाल्याची दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले असून यामुळे परिसरातील 20 ते 25 गावांचा पिण्याचा व शेती पिकांच्या पाण्याचा प्रश्न मिटला असल्याचे पाहायला मिळाले आहे.