आर्मी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष नालंदाज किसन भरणे यांचा पदग्रहण सोहळा पार पडला आहे आज दिनांक 8 जानेवारीला आणि नगरपरिषद कार्यालय परिसरात नवनिर्वाचित नगराध्यक्ष नालंदा किसनराव भरणे यांचा पदग्रहण सोहळा पार पडला यावेळी काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी आमदार ख्वाजा बेग,काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अरीज वेग यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते तसेच उपस्थित त्यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या