येवला: येवला खरेदी-विक्री संघात सोयाबीन नोंदणी प्रक्रिया सुरू
Yevla, Nashik | Nov 6, 2025 .शासकीय आधारभूत किंमत योजना 2025 / 26 अंतर्गत येवला खरेदी विक्री संघात सोयाबीन नोंदणी प्रकिया सुरू झाली असून शेतकऱ्यांनी योग्य कागदपत्रासह सोयाबीन नोंदणी करून घ्यावी असे आवाहन येवला खरेदी विक्री संघाच्या वतीने करण्यात येत आहेत.