कळंब: नागपूर रोडवरील कामठवाडा उड्डाणपुलाजवळ दुचाकी डिव्हायडरला धडकल्याने मुलगा ठार, तर वडील जखमी
Kalamb, Yavatmal | Jul 17, 2025
कळंब नागपूर रोडवरील कामठवाडा उड्डाण पुलाजवळ आज दिनांक 17 जुलै रोजी सकाळी रोडवरील डिव्हायडरला मोटरसायकल धडकुन युवक जागीच...