धरणगाव: फुले मार्केट, फुले मार्केटसह इतर भागात महापालिकेची विशेष स्वच्छता मोहिम; पहिल्याच दिवशी १७ टन कचऱ्यांचे संकलन
जळगाव शहरातील महापालिका मालकीच्या व्यापारी संकुलांचे रूप पालटण्यासाठी शुक्रवारी १० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेपासून महापालिकेच्या वतीने विशेष स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी पहिल्या दिवशी सेंट्रल फुले मार्केट, फुले मार्केट, न्यू बी. जे. मार्केट आणि भास्कर मार्केट या व्यापारी संकुलांमधून तब्बल १७ टन कचरा उचलण्यात आला आहे.