सिल्लोड: सिल्लोड येथे आधी सद्गुरु सुख रामजी महाराजांचा परमोश तिथी सत्संग उत्सव उत्साहात संपन्न
आज दिनांक सहा नोव्हेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहर मध्ये सद्गुरु सुख रामजी महाराजांच्या परमोश सत्संग उत्सव उत्साहा मध्ये संपन्न झाला आहे सदरील कार्यक्रमांना रामस्नेही भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे