वणी: वरोरा ते चिमूर रोडवर परसोडा फाट्याजवळ अपघातात शहरातील सेवाभावी शिक्षक दिलीप कोरपेनवार यांचा मृत्यू, शहरात शोककाळा
Wani, Yavatmal | Jul 20, 2025
शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते दिलीप नारायणराव कोरपेनवार (57) यांचे वरोरा-चिमूर रोडवर अपघाती निधन झाले. आज पहाटे 4.30...