चाळीसगाव: ग्रामीण कारागिरांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि संस्थेला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध
येथील चाळीसगाव तालुका वि.का.सह.ग्रामोद्योग संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण कारागिरांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि संस्थेला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे महत्त्वपूर्ण आश्वासन संस्थेचे चेअरमन श्री. किसनराव जोर्वेकर यांनी आज दिले. संस्थेच्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.