कळमेश्वर: एम एस ई बी ऑफिस समोर शिवसेनेचे ब्रिजलाल रघुवंशी यांनी जाणून घेतल्या वीजधारकाच्या व नागरिकांच्या समस्या
आज बुधवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते दुपारी चार वाजेपर्यंत शिवसेनेचे बिल्डर रघुवंशी यांनी एमएसईबी ऑफिस समोर वीज धारकाच्या समस्या जाणून घेतल्या. नवीन मीटर लावल्यामुळे कळमेश्वर तालुक्यातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. वीज बिलामध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे. याबाबत त्यांनी समस्या जाणून घेतलं