देसाईगंज वडसा: कुरूड येथे बळीराजा चौकातील सभामंडपाचे माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते लोकार्पण
Desaiganj Vadasa, Gadchiroli | Aug 19, 2025
आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या सन २०२४-२५ च्या स्थानिक विकास निधीतून बळीराजा चौक कूरूड येथे...