पुणे शहर: शनिवार वाड्यातला नमाज पठणाचा व्हिडीओ व्हायरल, नमाज पठण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Pune City, Pune | Oct 20, 2025 पुण्यातल्या शनिवार वाड्यात नमाज पठण करण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर शनिवार वाड्यात जाऊन पतित पावन संघटनेने आंदोलन केलं आहे. तसंच सदर जागा गोमूत्र शिंपडून जागा पवित्र केल्याचं सांगितलं आहे.