परांडा: सीना कोळेगाव प्रकल्पाचे 6 दरवाजे उघडले,8 हजार क्युसेकने सिना नदीपाञात विसर्ग सुरू
सीना कोळेगाव प्रकल्पाचे 6 दरवाजे उघडले,8 हजार क्युसेकने सिना नदीपाञात विसर्ग सुरू आहे. सिना कोळेगाव प्रकल्पात पाण्याची आवक पुन्हा वाढल्याने प्रकल्पाचे 6 दरवाजे उघडले, नगर परंडा व भुम परीसरात मोठा प्रमाणावर पाऊस झाल्याने पाण्याची आवक अधिक वाढली. परंडा तालुक्यातील नदी नाले देखील दुथडी भरुन वाहु लागले, ही तिथे ही स्थिती १५ सप्टेंबर रोजी तीन वाजताची आहे.