फिर्यादी राजू नवाडे यांच्या तक्रारीनुसार सात डिसेंबरला कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या गेटचे लोखंडी चॅनल गेट उघडून घरामध्ये प्रवेश केला व डायनिंग रूम मध्ये ठेवून असलेल्या पेटीतून आधार कार्ड पॅन कार्ड एसबीआय ग्रामीण ऑपरेटिव्ह बँकेचे सात ते आठ एफडी तसेच नगदी एक लाख 27 हजार रुपये व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना 7 डिसेंबरला सकाळी उघडकीस आली.याप्रकरणी सात डिसेंबरला सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास बाभुळगाव पोलिसात दिलेल्या...