चिखलदरा: मेळघाट व्याघ्र प्रकल्प व स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर आ.केवलराम काळे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी केली चर्चा
Chikhaldara, Amravati | Jul 19, 2025
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाविषयी आज दुपारी १२ वाजता वन विभाग कार्यालय येथे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली...