पैठण: गुडघाभर चिखलातून निघाली अंतयात्रा गेवराई मर्दा येथील घटना
पैठण तालुक्यातील कडेठाण खुर्द ग्रामपंचायत मधील गावामध्ये एका वृद्धाचे मंगळवारी तारीख 28 रोजी निधन झाले होते दरम्यान मृत्यू पावलेल्या वृद्धांच्या घरापर्यंत ते स्मशान भूमीपर्यंत संपूर्ण रस्ता चिखल्मय झाला होता दरम्यान या चिखलमय रस्त्यातून तिरडी उचलून गुडघाभर चिखल तुडवत महिला व नागरिकांना प्रचंड वेदना सहन करत समशान भूमी गाठावी लागली यासंबंधी नागरिकांमधून लोकप्रतिनिधी विरुद्ध रोष व्यक्त करण्यात येत असून येणाऱ्या निवडणुकीच्या काळात जोपर्यंत गावातील पानंद रस्ते होत नाही तोपर्यंत येणाऱ्य