अकोला: दिवाळीच्या खरेदी साठी बाजारपेठेत गर्दी..!
सध्या अकोले मध्ये दिवाळी चा उत्साह ओसंडून वाहतोय, प्रकाशाचा हा उत्सव हा केवळ शहरात चं नाही तर ग्रामीण भागाच्या प्रत्येक भागात आनंदाच वातावरण घेऊन आलय, गेली 2दिवस झालेत अकोले शहरातील मुख्य बाजारपेठ अक्षरशः गर्दी ने गजबजून गेलेय.