कारंजा: नापिकीमुळे युवा शेतकऱ्याने संपविले आपले जीवन चक्र..शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, कन्नमवार ग्राम परिसरात खळबळ
शेतात नापीकी झाल्याने नेहमी विचारत असलेल्या युवकाने आपल्या स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आपले जीवन संपविले ही घटना दिनांक तीन तारखेला सकाळी सात ते अकराच्या दरम्यान घडली आकाश सुरेश कातलाम वय सव्वीस वर्षे राहणार कारंजा ग्राम तालुका कारंजा घाडगे असे या मृतक युवा शेतकऱ्याचे नाव आहे या संदर्भात मृतकाची आई छाया सुरेश कतलाम यांनी कारंजा पोलिसांना माहिती दिली.. युवकाच्या आत्महत्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे..