खुलताबाद: गल्लेबोरगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत भरदिवसा ८० हजारांची लूट; घटना सीसीटीव्हीत कैद
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 26, 2025
खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत आज (दि. २६ ऑगस्ट) दुपारी सुमारास १.३० वाजता दिवसाढवळ्या...