चामोर्शी: देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन गडचिरोली आणि महाराष्ट्र विकासावर दिली भर
गडचिरोली: २६ सप्टेंबर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांसाठी केंद्राकडून मदत मागितली आणि विविध विकास प्रकल्पांवरही चर्चा केली. विशेषतः, गडचिरोलीतील पोलाद सिटी आणि महाराष्ट्रातील संरक्षण कॉरिडॉर हे या चर्चेचे प्रमुख मुद्दे होते.या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोलीला 'पोलाद सिटी' बनवण्यासाठी घेत असलेल्या पुढाकाराची माहिती दिली. गडचिरोली हा आकांक्षित जिल्हा असून,