सातारा: सदर बाजार येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहातील सुविधांसाठी मंत्रालयासमोर आंदोलन करणार बहुजन युथ पॅंथरचा इशारा
Satara, Satara | Aug 25, 2025
साताऱ्यातील सदर बाजार मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहात विद्यार्थ्यांना सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे संगणक...