आज दिनांक 12 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेत 17 मार्च रोजी स्थायी समितीची निवड होणार असून यामध्ये 19 नामनिर्दशनपत्रे विक्री करण्यात आली आहे 17 मार्च रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या निवडीला कोणाच्या अंगावर गुलाल पडणार याकडे पाहणं तितकच मत ठरणार आहे यामध्ये अशोक पागाळकर अक्षय गोरंट्याल महावीर ढाक्का यामध्ये कोणाच्या अंगावर गुलाल पडणार हे तितकच पाहणं महत्वाचं ठरणार आहे