चिखली: चिखली नगराध्यक्ष पदाविषयी व येणाऱ्या निवडणुकीविषयी आमदार संजय गायकवाड यांनी दिल्या माध्यमांशी प्रतिक्रिया
चिखलीनगर अध्यक्ष पदासाठी आमदार संजय गायकवाड आग्रही आहे. याविषयी प्रसार माध्यमांशी चर्चा करताना त्यांनी संवाद साधला. आम्ही बुलढाण्याचा विकास केला चिखली जात सुद्धा विकास करू अशी त्यांनी या माध्यमातून सांगितले. रेणुका मातेला पातळ करून त्यांनी आशीर्वाद मागितले.