यवतमाळ: मांजरडा येथे नाल्यातून रेती काढून चोरून घेऊन जात असताना दोघांना पकडे ; वडगाव जंगल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मांजरडा येथे एका निळा हेड व लाल ट्रॉली विना नंबर असलेल्या वाहनामध्ये नाल्यातून अवैधरित्या परवाना रेतीची वाहतूक करून चोरून घेऊन जात असताना दोघांवर कार्यवाही करण्यात आली आहे. सदर प्रकरणी मंडळ अधिकारी यांच्या फिर्यादीवरून दोघांवर 8 ऑक्टोबर रोजी वडगाव जंगल पोलीस ठाणे मध्ये विविध कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.