कर्जत: नागरिकांना चोरापासून नव्हे तर कुत्र्यांपासून संरक्षण द्या, महिलांची मागणी
भिसेगावातील महिलांनी नगरपरिषद पोलिस प्रशासनाला
Karjat, Raigad | Aug 9, 2025
नागरिकांना चोरापासून नव्हे तर कुत्र्यांपासून संरक्षण द्या.अशी म्हणायची वेळ आली. भिसेगावातील महिलांनी नगरपरिषदेला घेराव...