वाशिम नगरपालिकेतील 32 नगरसेवकांच्या पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून यासाठी दिनांक 17 नोव्हेंबर रोजी संध्याकाळ पर्यंत सदस्यपदासाठी एकुण ३८५ नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत. या अर्जाची छाननी दिनांक 18 नोव्हेंबर रोजी पार पडली यामध्ये प्रभाग क्रमांक एक मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनिल ताजणे, प्रभाग क्रमांक दोन मधील शिवसेनेच्या माया माधव हिवाळे प्रभाग क्रमांक सात मध्ये भारतीय जनता पक्षाचे नितेश उर्फ चिकू राठी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वैशाली खोब्रागडे,