भंडारा: भर दुपारी घरावर पडली वीज ! घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्य निकामी ; लाखनीच्या आदर्श नगर येथील घटना
Bhandara, Bhandara | Aug 28, 2025
भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील येथील आदर्श नगरातील सुभाष आगाशे यांच्या घराच्या टावरवर वीज पडली. ही घटना 28 ऑगस्ट रोजी...