मालवण: मालवण राजकोट किल्ल्यावरील शिवसृष्टीसाठी लागणाऱ्या जागेच्या भूसंपादनात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार : मा. आम. वैभव नाईक
Malwan, Sindhudurg | Jul 14, 2025
मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी शिवसृष्टी उभारण्यासाठी भाजप महायुती सरकारने १००...