चिमूर नगरपरिषद ची विगुद वाजले असताना वंचित बहुजन आघाडीत व शिवसेना उबाटा राष्ट्रवादी शरद पवार या संयुक्त आघाडीची बैठक आज 21 नोव्हेंबर रोज शुक्रवारला दुपारी दोन वाजता दरम्यान चिमूर नगरपरिषद चे व बीसी नगरपंचायत च्या नगराध्यक्ष पदांचे उमेदवार व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवारांची बैठक संपन्न झाली असून निवडणूक प्रचाराला जोर चढल्याची चित्रे पहावयास मिळत आहे