नागपूर ग्रामीण: चांगल्या कामाचा आशीर्वाद चांगलाच होतो : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितला अपघाताचा किस्सा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज एका कार्यक्रमा मध्ये बोलताना स्वामी विवेकानंद यांच्या विषयी माहिती दिली आहे. दरम्यान चांगल्या कामाचा आशीर्वाद चांगलाच होतो असे म्हणत गडकरी यांनी अपघाताविषयी झालेला किस्साही सांगितला आहे.