बुलढाणा: जिल्ह्यात 15 ते 30 सप्टेंबर दरम्यान गोवर-रुबेला विशेष लसीकरण मोहीम- जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील
Buldana, Buldhana | Sep 3, 2025
आरोग्य विभागामार्फत राज्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये गोवर व रुबेला प्रतिबंधात्मक विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे....