राहाता: स्थानिक स्वराज्य संस्था आघाडीसोबतच - माजी मंत्री बाळासाहेब थोरात
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपण आघाडीसोबतच लढणार आहोत हे पुन्हा एकदा स्पष्ट केलं.