छत्रपती संभाजीनगर:राज्यात महायुतीचे जागावाटप आणि समन्वय ज्या पद्धतीने व्हायला हवा होता, तसा तो काही ठिकाणी झालेला नाही," अशी कबुली शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी आज येथे दिली. "आता या वळणावर पुन्हा मनोमिलन करून उमेदवार डोकेफोडी होईल अस संजय शिरसाट म्हणाले.