पारशिवनी पोलिस स्टेशन अंर्तगत गांधी चौका तील बॅग हाऊस मधून दागिने हिसकावून पळून गेलेल्या सर्व ७ आरोपींना पारशिवनी पोलिसानी २० तासांच्या आत अटक करण्यात आली. पारशिवनी पोलिसांची यशस्वी कारवाई
पारशिवनी: गांधीचौकातील बॅगहाऊस मधून दागिने हिसकावून पळून गेलेल्या सर्व ७ आरोपींना २० तासांच्या आत अटक करण्यात आली. - Parseoni News