कारंजा: घरातच इसमाने केली गळफास घेऊन आत्महत्या चंदेवाणी येथील घटना...
Karanja, Wardha | Oct 29, 2025 कुटुंबातील इतर सदस्य दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेले असल्याचे पाहून स्वतःच्या घरी दारा जवळील फाट्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्या चि घटना कारंजा तालुक्यातील चंदेवानि येथे आज दिनांक 29 ला सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान उघडकीस आली . ज्ञानेश्वर मोहोळे वय 45 वर्ष राहणार चंदेवाणी तालुका कारंजा असे मृतकाचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली.