जळगाव: मुक्ताईनगरमध्ये मतचोरी नाही, पराभवाचे खापर फोडू नका; रोहिणी खडसेंच्या 'ट्वीट'वर आ. चंद्रकांत पाटलांचा पलटवार
Jalgaon, Jalgaon | Aug 24, 2025
मुक्ताईनगर मतदारसंघात मतदान चोरी झाल्याच्या आरोपांवरून राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे...