शहाबाजार परिसरात खून प्रकरणी चार आरोपी अटकेत, एकाचा शोध सुरू पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Nov 1, 2025
छत्रपती संभाजीनगर : हातगाडी लावण्याच्या वादावरून चौघांनी मिळून धारदार शस्त्राने केला होता एकाचा खून केला होता.पोलिसांनी घटना घडल्यानंतर तीन तासातच आरोपींना केली अटक केली. 4 आरोपी अटक केली आहे आणि एका आरोपीचा शोध घेत आहे अशी माहिती पोलिस उपआयुक्त पंकज अतुलकर यांनी दिली आहे.