वरुड येथील चंदन हरले भारतीय सैन्याचा लेफ्टनंट येथील रहिवासी चंदन पुंडलिक हरले यांनी भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर नियुक्ती मिळवत तालुक्याचा शिरेपेचात मानाचा तुरा रोल आहे सामान्य कुटुंबातून आलेला चंदनच्या या अशा मागे अथक परिश्रम जिद्द आणि देश सेवेचे स्वप्न दडलेले आहे