चिमूर: अखेर तो नरभक्षी वाघ जेरबंद वन विभागांची दमदार कामगिरी लावारी येथील घटना
चिमूर भिशीपासून काय यंत्रांवर असलेल्या लावारि येतील महिला विद्या कैलास मसराम तिचा 18 सप्टेंबरला सकाळी दहा वाजताच्या दरम्यान शेतामध्ये काम करीत असताना वाघाने महिलेचा बळी घेतला 19 सप्टेंबरला त्या नरभक्षी वाघाला पकडण्यासाठी घटना सरांचा जवळच पिंजरा जाऊन आला व रात्रोला दहा वाजता च्या दरम्यान तो नरभक्षी वाघ वन विभागांच्या पिंजऱ्यांमध्ये अडकला सदर या घटनेची माहिती 20 सप्टेंबरला सकाळी दहा वाजता प्राप्त झाली अखेर वन विभागाला तो नरभक्ष वाघ पकडण्यात यश मिळाले