कणकवली: कुणालाही तुरूंगात टाकणारा जनसुरक्षा कायदा रद्द करा:ठाकरे शिवसेनेची मागणी:कणकवली प्रांताधिकार्यांना दिले निवेदन
Kankavli, Sindhudurg | Sep 10, 2025
सरकारला वाटले तर ते कुणाही व्यक्तीला तुरुंगामध्ये टाकू शकते असा जनसुरक्षा कायदा राज्य सरकारने आणला आहे. हा कायदा लागू...