पुणे शहर: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत भ्रष्टाचार, आमदार रोहित पवार यांची पत्रकार भवनात पत्रपरिषद
Pune City, Pune | Sep 8, 2025
शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी स्थापन झालेली पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ही गुंड आणि भ्रष्टाचारी यांच्या विळख्यात अडकली...