राजकारण करण्याचा भाग नाही भावनिकतेचा विषय,शरद पवार गटाचे बांगर यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांची जिल्हा रुग्णालयात भेट घेतली
Beed, Beed | Jul 17, 2025
आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या ज्ञानेश्वरी मुंडे यांची आज शरद पवार गटाचे नेते बाळा बांगर यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन भेट...