हिंगोली: बसस्थानक परिसरात व गांधी चौक येथे शिवसेना ऑटो संघटनेच्या पाटीचे उद्घाटन श्रीराम बांगर यांच्या हस्ते करण्यात आले
हिंगोलीत शिवसेना ऑटो संघटनेच्या पाटीचे उद्घाटन श्रीराम बांगर यांच्या हस्ते हिंगोली शहरातील बसस्थानकासमोर व गांधी चौक परिसरात आज दिनांक दोन नोव्हेंबर रोजी एक वाजता दरम्यान शिवसेना ऑटो संघटना हिंगोली पाटीचे उद्घाटन श्रीराम बांगर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आमदार संतोष बांगर, सरपंच राम कदम, शेळके तसेच इतर मान्यवर उपस्थित होते