पारशिवनी: पातीमाता देवस्थान ट्रस्ट पोलिस स्टेशन व ग्रामीण रुग्णालय च्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले
21 तरुणांनी रक्तदान केले
पातीमाता देवस्थान ट्रस्ट. पोलिस स्टेशन व ग्रामीण रुग्णालय च्या संयुक्त विद्यमाने नवरात्र दुगी उत्सव मंडळ पातीमाता मंदिरात रक्तदान शिबीर घेण्यात आले .21 तरुणांनी रक्तदान केले