दिंडोरी तालुक्यातील वनी येथे डोंगरे देव उत्सवाला आज आदिवासी संघटनेचे पदाधिकारी लकी भाऊ जाधव यांनी भेट दिली . यावेळेस आदिवासी बांधवांच्या विविध समस्या ही जाणून घेतले नंतर त्यांनी कळवण तालुक्यात नांदुरी गोबापूर बाबापूर परिसराला सुद्धा भेटी दिले .
कळवण: वनी येथे डोंगऱ्या देव उत्सवाला आदिवासी संघटनेचे लकी भाऊ जाधव यांनी दिली भेट - Kalwan News