अंबड: अंबड येथील तहसील कार्यालयात पोलिस पाटील भरती प्रक्रिया कागदपत्रे तपासणी: विजय चव्हाण तहसीलदार अंबड
Ambad, Jalna | Oct 31, 2025 आज दिनांक 31 रोजी सकाळी 9वाजता मिळालेल्या माहितीनुसार अंबड घनसावंगी तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया पास पोलिस पाटील यांच्या निवड झालेल्या सर्व पोलिस पाटील भरती प्रक्रियातील उमेदवारांची कागदपत्रे अंबड येथील तहसील कार्यालयात सभागृहात तपासणी करण्यात येणार असल्याचे माहिती अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली आहे.