पावसकरचे राजकीय संबंध आहेत का हे पोलीस तपासानंतर उघड होईल योगेश कदम
आज दिनांक 18 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी बारा वाजून 40 मिनिटांच्या सुमारास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दादर शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे पुतळा रंग फेकी वर आपली प्रतिक्रिया दिली असून पावस्कर नावाचा ईसम पोलिसांच्या ताब्यात असून त्याचे राजकीय संबंध कोणाशी होते हा भाग पोलीस तपासनंतर उघड झाल्यानंतर राजकीय भाषय करणे योग्य होईल असे कदम म्हणाले.