कळवण: कळवण तालुक्यात पुनदखोऱ्यात बेमोसमी पावसाने नुकसान झालेल्या शेतीची केली खासदार भगरे यांनी पाहणी
Kalwan, Nashik | Oct 26, 2025 कळवण तालुक्यातील पुनदखोऱ्यात व वीरशेत परिसरात दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे सर यांनी शेतात जाऊन पाहणी केली .गेल्या दोन दिवसापासून पाऊस सुरू असून शेती पिकाचे मोठे नुकसान झाले . त्या नुकसानीची पाहणी खासदार भगरे यांनी सोयाबीन मका व कांद्याचे टाकलेले उडे यांची जाऊन पाहणी केली .